Vanrakshak Practice Paper 7 वनविभाग सराव पेपर
Vanrakshak Practice Paper 7 – महाराष्ट्र वनविभाग सराव पेपर ७
Vanrakshak Practice Paper 7: Maharashtra Forest Guard Bharti was announced recently by the Forest Department, Maharashtra State Government, and we hope that all the candidates have already submitted their applications for the posts of Vanrakshak on or before the due date and if not, then please submit it otherwise you will miss the chance for a brilliant job opportunity.
After completing all the steps like Online Application Filling, Exam Fee Deposit, etc., candidates will study hard and solve practice sets. We are providing high-quality Vanrakshak Practice Paper for such a candidate to help them crack Maharashtra Forest Guard Bharti Exam, and anyone can practice exam paper for free through this post.
Vanrakshak Mock Test Maharashtra – Vanrakshak Online Test 7 in Marathi
महाराष्ट्र वनविभाग सराव पेपर ७: Vanrakshak Online Test Marathi किंवा महाराष्ट्र वनरक्षक मॉक टेस्ट फ्री च्या मदतीने आपण सहज फॉरेस्ट गार्ड परीक्षा २०२३ पास करू शकतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षेचे सराव न चुकता करा, आपण याचा आभास दररोज करू शकता, आपल्याला सोईस्कर व्हावे म्हणून आम्ही हि सराव परीक्षा मराठी भाषेमध्ये देत आहोत.
Leaderboard: Vanrakshak Practice Paper 7 वनविभाग सराव पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Vanrakshak Practice Paper 7 वनविभाग सराव पेपर
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र राज्य वन विभागांतर्गत होणाऱ्या वनरक्षक पदभरती करिता उपयुक्त सराव प्रश्नसंच जे आपल्याला वन विभाग भरती परीक्षा करिता उपयोगी ठरणार आहे, तर मग खलील “Start Quiz” बाटणावर क्लिक करा आणि Forest Bharti Exam परीक्षेच्या तयारीला लागा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Vanrakshak Prashnasanch 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपोटीच एक पद लांबिवला दुजा तो
पक्षी तनू लपिव भूप तपा पाहतो|वरील वाक्यातील अलंकार कोणता?
-
Question 2 of 25
2. Question
1 points“कपोत” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsप्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागी भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. आपल्या आजूबाजूला नेहमीच मन ________ करणाऱ्या घटना घडत असतात.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
असेल तेव्हा दिवाळी, ______
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराजस्थानमध्ये कोणत्या शहरात “राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव” साजरा केला जातो?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील पहिली हेलिकॉप्टर शटल सेवा (हेलि टॅक्सी) _________ येथे सुरू करण्यात आली.
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबैंगलोरचे दुसरे नाव ______ हे आहे.
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय जंगलाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
A) भारताचे वन आच्छादन 1990-2015 दरम्यान वाढले.
B) मध्यप्रदेश राज्यात भारतातील सर्वात मोठे जंगल आहे. -
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंसदेत राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकते?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsस्थलांतर तपासणीसाठी नागरिकांकडे आवश्यक असलेल्या भारतीय पासपोर्टचा रंग कोणता असेल?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केली?
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतेहरी धरण कोणत्या राज्यात आहे?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजपानमध्ये फुकूशिमा आपती ______ मुळे झाली होती?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबांधवढ राष्ट्रीय उद्यान _____ येथे स्थित आहे.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या राजाच्या शासन काळात कुप्याध्याक्ष (अधीक्षक) व वनपाल (वन रक्षक) यांच्या नेतृत्वाखाली नियमित वन विभाग होता?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदुर्मिळ हंगुल हिरण _____ येथे आढळतो.
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवेदांची एकूण संख्या ______ आहे?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदिल्ली कॉमनवेलथ गेम्स 2012 मध्ये अधिकृत मस्कॉटचे (official mascot) नाव काय होते?
-
Question 20 of 25
20. Question
1 points“भारतीय वनस्थिती अहवाल 2017” अनुसार भारतात क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र सर्वात जास्त आहे?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रात कृष्णा नदीच्या उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतात जैवभौगोलिक क्षेत्राची संख्या किती आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsक्रांतिवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे एकूण जागा ______ आहेत.
अन्य महत्वाच्या सराव पेपर
Vry good