Marathi Grammar Practice Test 6 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 6: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
Marathi Grammar Practice Test 6 – मराठी व्याकरण नवीन प्रश्नसंच
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास विविध विभागातील सरकारी भरती परीक्षेमधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. या मराठी व्याकरण Online Marathi Grammar Test च्या जितके जास्त सराव पेपर आपण सोडवाल कितकेच तुमच्या भरती परीक्षेचा गुण अधिक वाढतील. त्यामुळे आपण सतत आमच्या वेबसाइट वरील सराव परीक्षा सोडवत रहा, आम्ही तुमच्यासाठी असेच नविनतम प्रश्नासंच तयार करत राहणार.
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc., आपण खलील “Start Quiz” बटणावर क्लिक करून मराठी व्याकरणाचे नवीन सराव पेपर सोडवू शकता.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“तो तीनदा माझ्या समोरून गेला.” या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?
-
Question 2 of 25
2. Question
1 points“पत्रकार” या शब्दाचे स्त्रिलिंग ओळखा?
-
Question 3 of 25
3. Question
1 points“मुलांनी आज्ञा पाळावी’ अधोरेखीत शब्दाचे विभक्तीरूप ओळखा?
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे’ हा काळ ओळखा?
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’ प्रयोग ओळखा?
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘काम करा म्हणजे यश येईल’ हे ______ वाक्य आहे?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsते काम खूप मोठे आहे. (नकारार्थी करा)
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी कोणता?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमीठ भाकर हे ________ समासाचे उदाहरण आहे.
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsलंका+ ईश्वर = ___ ?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील चार शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
-
Question 13 of 25
13. Question
1 points“म्यानातून उसळे तलवारीची पात” या वाक्यातील काव्यरस ओळखा.
-
Question 14 of 25
14. Question
1 points“पोटात शूळ उठणे” या म्हणीचा अर्थ खालील पर्यायांतून शोधा.
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवेसण घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून कोणता?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढे दिलेल्या पर्यायातून म्हण ओळखा
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपिसू या ऊ-करान्त स्त्रिलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोण, काय, आपण, स्वतः -यांची रुपे _________
-
Question 19 of 25
19. Question
1 points“शाळेत वेळेवर यावे” या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल?
-
Question 22 of 25
22. Question
1 points“सौंदर्य” या शब्दाचा प्रकार ओळखा?
-
Question 23 of 25
23. Question
1 points“जिंकू किंवा मरु, भारताचे शत्रू सोबत युद्ध करु” या वाक्यामध्ये कोणता रस आहे?
-
Question 24 of 25
24. Question
1 points“बालमन” या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदेशी शब्द ओळखा.
अन्य महत्वाच्या ऑनलाइन सराव परीक्षा