MPSC Online Test 1 | राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाइन टेस्ट
MPSC Online Test 1: Maharashtra Public Service Commission (MPSC), महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत MPSC Online Test Series Free in Marathi, ही ऑनलाइन टेस्ट सिरीज आपणास MPSC Exam सोडवण्यास मददगार ठरणार आहे.
Free MPSC Online Mock Test Series तज्ञाद्वारे तयार केलेली सराव परीक्षा संच आहे. प्रत्येक सराव पेपर (MPSC Online Test) मध्ये २५ प्रश्न असतील, यापुढील सराव पेपर मध्ये जास्तीत जास्त प्रश्न देण्याचे प्रयत्न करणार.
MPSC Online Test 1 | Online Mock Test Series
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पेजवर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास MPSC Exam मधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. आणि हो, आपल्याला या सराव परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे.
Free MPSC Online Test in Marathi 1 राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर १
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच जे आपल्याला MPSC Exam करिता उपयोगी ठरणार आहे, बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपाकरिता आपल्यालाही बदलावा लागणार, आता जवळपास सर्व भरती परीक्षा Online पद्धतीने घेतली जाणार, ज्यामध्ये Computer Based Test प्रकार सर्वात महत्वाचा ठरणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना अगदी तशाच अनुभव MPSC Online Test च्या माध्यामातून देण्याचे प्रयत्न केले आहेत. तर मग चला लवकर खालील “Start Quiz” बटणावर क्लिक करा आणि लागा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
MPSC Exam0%
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
देशभरातील राष्ट्रीय महामार्गा वरील (National Highway) टोलनाक्यावर (Toll Plaza) फास्टटॅग योजना लागू झाली, त्याबाबत अयोग्य विधानांचा योग्य पर्याय निवडा.
a) ही योजना १ डिसेंबर २०१९ पासून देशभरात लागू झाली.
b) वाहनांवर फास्टटॅग नसेल आणि तरीही फास्टटॅगच्या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
c) सुरुवातीला टोल नाक्यांवर ७५% मार्गिकांवरच फास्टटॅग योजना लागू असेल.
d) ५०,००० रु. पर्यंत फास्टटॅग रिचार्ज करता येणार.
Question 2 of 25
2. Question
1 points
फोर्ब्ज नियतकालिकाने 2019 ची ‘जगातील शभंर शक्तिशाली प्रभावी मिहलांची’ (The World’s 100 most Powerful women) यादी प्रसिद्ध केली. यामध्ये कोणत्या भारतीय मिहलेचा समावेश नाही.
Question 3 of 25
3. Question
1 points
योग्य जोडया लावा.
(पुस्तक) (लेखक)
a) मातोश्री i) रामनाथ कोविंद
b) द रिपब्लिकन इथीक ii) मिनष तिवारी
c) हेराल्ड iii) मिनषा कोईराला
d) फॅबल्स अँड फ्रॅक्चर्ड टाइम्स iv) सुमित्रा महाजन
Question 4 of 25
4. Question
1 points
1 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत दक्षिण अशयाई क्रीडा स्पर्धा 2019 पार पडल्या. त्याबाबत अयोग्य विधानांचा योग्य पर्याय निवडा.
a) या स्पर्धा ढाका येथे पार पडल्या.
b) या स्पर्धेत एकूण 10 दक्षिण आशियाई देश सहभागी झाले.
c) सर्वाधिक पदके जिंकून भारत प्रथमस्थानी तर पाकिस्तान द्वितीय स्थानी राहिला.
d) पुढील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पाकिस्तान मध्ये होणार.
Question 5 of 25
5. Question
1 points
पंचायतराज क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विविध इलेक्ट्रॉनिक्स सेवांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल कोणत्या राज्याच्या ग्रामीण विकास व पंचायतराज विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरविण्यात आले?
Question 6 of 25
6. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘बाली जत्रा’ हा पारंपारिक व्यापार महोत्सव साजरा केला जातो.
Question 7 of 25
7. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या देशात बलात्कार्यांविरुद्ध वर्षानुवर्ष साठलेला संताप तेथील महिलांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून ‘रेप अॅंथम’ गाऊन व्यक्त केला.
Question 8 of 25
8. Question
1 points
नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या ‘प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी’ (Regional Comprehensive Economic Partnership) परिषदेत चीनपुरस्कृत प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीच्या सध्याच्या स्वरुपात भारत सहभागी होणार नसल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याबाबत योग्य विधानांचा पर्याय निवडा.
a) ही परिषद बँकॉक (थायलंड) येथे पार पडली.
b) आसियन सदस्य देशांच्या प्रमुखांनी 2012 मध्ये परिषदेच्या (RCEP) च्या वाटाघाटी सूरु केल्या होत्या.
c) हा करार भारतीयांचे जीवन आणि त्यांच्या उदरनिर्वाहावर प्रतिकूल परिणाम करू शकतो, त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संगितले.
Question 9 of 25
9. Question
1 points
हवामान बदलाची गंभीरता लक्षात घेऊन पुढीलपैकी कोणत्या देशांमध्ये ”हवामान आणीबाणी” घोषीत करण्यात आली आहे.
a) डेन्मार्क b) नोर्वे c) ब्रिटन d) स्पेन e) आयर्लंड
Question 10 of 25
10. Question
1 points
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा 2019 संबंधी अयोग्य विधाने निवडा.
a) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या जागी भारतीय वैद्यकीय परिषद (Medical Council of India) ची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
b) आयोगाच्या मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी असेल.
c) आयोगाच्या अध्यक्षांना कमाल चार वर्षे किंवा वयाची 70 वर्षे (जे आधी घडेल) तेवढा कार्यकाळ लाभेल.
Question 11 of 25
11. Question
1 points
महाराष्ट्र शासनाने सूरु केलेल्या ‘अटल आनंद योजनेचा’ यद्देश काय आहे?
Question 12 of 25
12. Question
1 points
नुकतेच कोलकता बंदराला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बंदराला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?
Question 13 of 25
13. Question
1 points
जागतिक आनंदी अहवाल – 2020 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Question 14 of 25
14. Question
1 points
15 व्या वित्त आयोगाने नुकताच आपला अहवाल जाहीर केला त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
a) राज्यांना केंद्रीय कर महसुलातील 41% वाटा द्यावा.
b) एकूण विभाजनयोग्य महसुलातील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला मिळाला.
c) केंद्राच्या करामध्ये सर्वात कमी वाटा सिक्किम आणि गोवा राज्याला मिळाला.
Question 15 of 25
15. Question
1 points
‘सामाजिक कराराच्या सिद्धांताची’ मांडणी कोणी केली?
Question 16 of 25
16. Question
1 points
ग्राहकांच्या निवडीचे व उत्पादकांच्या उत्पादनाचे स्वातंत्र्य कुठल्या नियोजनात राखले जाते?
Question 17 of 25
17. Question
1 points
खलील विधाने विचारात घेऊन योग्य विधानांचा योग्य पर्याय निवडा.
a) CSO ची स्थापना 1950 मध्ये झाली.
b) CSO अंतर्गत एक संगणक केंद्र व औद्योगिक सांख्यिकी केंद्र कोलकता येथे आहे.
c) CSO राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकीय समन्वय राखण्याचे कार्य करते.
Question 18 of 25
18. Question
1 points
खलील राज्यांचे उतरत्या क्षेत्रफळानुसार मांडणी करून योग्य क्रमवारीची निवड करा.
a) उत्तर प्रदेश b) राजस्थान c) महाराष्ट्र d) मध्य प्रदेश e) कर्नाटक