MPSC Online Test Free in Marathi 2 | राज्यसेवा पूर्व परीक्षा
MPSC Online Test Free in Marathi 2 | राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर २
MPSC Online Test Free in Marathi 2: Maharashtra Public Service Commission (MPSC), महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत MPSC Online Test Series Free in Marathi, ही ऑनलाइन टेस्ट सिरीज आपणास MPSC Exam सोडवण्यास मददगार ठरणार आहे.
Free MPSC Online Mock Test Series तज्ञाद्वारे तयार केलेली सराव परीक्षा संच आहे. प्रत्येक सराव पेपर (MPSC Online Test) मध्ये २५ प्रश्न असतील, यापुढील सराव पेपर मध्ये जास्तीत जास्त प्रश्न देण्याचे प्रयत्न करणार.
MPSC Online Test Free in Marathi 2 | Online Mock Test Series
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या पेजवर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास MPSC Exam मधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. आणि हो, आपल्याला या सराव परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे
Free MPSC Online Test in Marathi 2
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच जे आपल्याला MPSC Exam करिता उपयोगी ठरणार आहे, बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपाकरिता आपल्यालाही बदलावा लागणार, आता जवळपास सर्व भरती परीक्षा Online पद्धतीने घेतली जाणार, ज्यामध्ये Computer Based Test प्रकार सर्वात महत्वाचा ठरणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना अगदी तशाच अनुभव MPSC Online Test च्या माध्यामातून देण्याचे प्रयत्न केले आहेत. तर मग चला लवकर खालील “Start Quiz” बटणावर क्लिक करा आणि लागा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- MPSC Exam 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने राबविलेल्या जलस्वराज्य-2 या कार्यक्रमास कोणी अर्थसहाय्य केले?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआर्थिक धोरणाच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते साधन वित्तीय धोरणाचे साधन नाही?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
a) भारतात 1986 मध्ये फलनिष्पत्ती अर्थसंकल्प मांडला गेला.
b) भारतात 2005-06 मध्ये शून्यधारीत अर्थसंकल्प मांडला गेला.योग्य पर्याय निवडा.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी कुठल्या केंद्रशासित प्रदेशात विक्रीकर (VAT) आकारला जात नव्हता?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्राला लाभलेल्या एकूण भूमी पैकी किती टक्के क्षेत्राचा वापर पिके घेण्यासाठी केला जातो?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखलील विधाने विचारात घेऊन योग्य विधानांचा अचूक पर्याय निवडा.
a) रेगूर मृदेत सेंद्रिय द्रव्य व नायट्रोजन यांचे प्रमाण जास्त असते.
b) रेगूर मृदेत सेंद्रिय द्रव्य व नायट्रोजन यांचे प्रमाण कमी असते.
c) रेगूर मृदेत चुनखडी, लोह व मग्नेशियम यांचे प्रमाण जास्त असते. -
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या एकूण रसायन उत्पादनापैकी सुमारे _______ टक्के रसायन उत्पादन महाराष्ट्रात होते.
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रात जनगणना – 2011 संबंधी खलील विधाने विचारात घ्या.
a) महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 15.99% होता.
b) ठाणे जिल्ह्याचा सर्वाधिक वृद्धीदर 35.94% होता.
c) मुंबईचा लोकसंख्या वृद्धीदर उणे 5.75% होता. -
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय सर्वेक्षण विभागाची स्थापना कधी करण्यात आली?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसोमालिया व येमेन यामध्ये कोणते आखात आहेत?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजोड्या जुडवा.
A B
a) गड्डी i) शेळी व मेंढी पालन
b) गुज्जरी ii) स्थलांतरित जीवन
c) चंपा iii) भटके गुराखी जीवन
d) लडाखी iv) कायम वस्तीस्थान असणारे जीवन -
Question 13 of 25
13. Question
1 pointsपृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ________ हि विलगता आढळते.
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी थंड वारे कोणते?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsयोग्य जोड्या जुडवा.
झूम शेती प्रदेश
a) मिल्पा i) व्हिएतनाम
b) रोका ii) मध्य आफ्रिका
c) मैसोले iii) मध्य अमेरिका
d) राय iv) ब्राझील -
Question 16 of 25
16. Question
1 pointsसमुद्रसपाटीपासून वातावरणाची उंची किती आहे?
-
Question 17 of 25
17. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात _______ % लोकसंख्या साक्षर आहे?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतामध्ये साधारणपणे सरासरी _________ से.मी. पाऊस पडतो?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान ओळखा.
a) पांढर्या रक्तपेशी स्प्लिहामध्ये जावून मरतात.
b) लाल रक्तपेशी जीवणुंना (बॅक्टीरियांना) संपवितात. -
Question 20 of 25
20. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या.
a) मानवी मुत्र आम्लारीधर्मी असते.
b) बिलीनोजमुळे मानवी मुत्राचा रंग पिवळा असतो. -
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधान निवडा.
a) जिवाणू व पॅरामेशअममध्ये आढळणारी प्रजननाची प्रभावी पद्धत म्हणजे द्विखंडन होय.
b) आमीबा व युग्लीना मध्ये आढळणारी प्रजननाची प्रभावी पद्धत म्हणजे बहुविखंडन होय. -
Question 22 of 25
22. Question
1 pointsमानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकात झायमेज हे संप्रेरक (enzyme) ग्लुकोजचे रूपांतर करते?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
a) ऑक्सीटोसीन हे संप्रेरक पिट्यूटरी ग्रंथी मध्ये स्त्रवते.
b) व्हसोप्रोसिन हे संप्रेरक किडनीमद्धे कार्य करते. -
Question 25 of 25
25. Question
1 pointsDNA मध्ये असलेल्या नायट्रोजन बेस (Nitrogen Base) मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो.
a) अॅडेनीन b) ग्वानीन c) सायटोसीन d) युरासिल e) थायमीन