Marathi Grammar Practice Test 7 | मराठी व्याकरण प्रश्नसंच ७
Marathi Grammar Practice Test 7: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
Marathi Grammar Practice Test 7 – मराठी व्याकरण नवीन प्रश्नसंच
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास विविध विभागातील सरकारी भरती परीक्षेमधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. या मराठी व्याकरण Online Marathi Grammar Test च्या जितके जास्त सराव पेपर आपण सोडवाल कितकेच तुमच्या भरती परीक्षेचा गुण अधिक वाढतील. त्यामुळे आपण सतत आमच्या वेबसाइट वरील सराव परीक्षा सोडवत रहा, आम्ही तुमच्यासाठी असेच नविनतम प्रश्नासंच तयार करत राहणार.
Leaderboard: Marathi Vyakaran Test 7 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Marathi Vyakaran Test 7 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc., आपण खलील “Start Quiz” बटणावर क्लिक करून मराठी व्याकरणाचे नवीन सराव पेपर सोडवू शकता.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘पोलीसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात?
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवाक्यप्रचार ओळखा. सूर्या मावळला परंतु अंधार पसरला नाही.
-
Question 6 of 25
6. Question
1 points“उंट” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?
-
Question 9 of 25
9. Question
1 points“मीठभाकरी” या शब्दाचे लिंग कोणते?
-
Question 10 of 25
10. Question
1 points“तु फार चतुर आहेस” ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
-
Question 11 of 25
11. Question
1 points“तिला मी आई म्हणतो” या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवाक्याप्रकर ओळखा. “जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला”
-
Question 13 of 25
13. Question
1 points“व्यर्थ” हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते, योग्य पर्याय निवडा.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपूढील दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. “सुरभिला थंडी वाजते”
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शब्द ओळखा. “राजू इकडे ये”
-
Question 19 of 25
19. Question
1 points“अभियोग” या शब्दाचा पर्यायी शब्द निवडा.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?
-
Question 22 of 25
22. Question
1 points“प्रतिवर्ष” हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsलक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?
अन्य महत्वाच्या व्याकरण सराव परीक्षा