ZP Question Paper PDF Download 2023 (जि.प. भरती)
ZP Question Paper PDF Download 2023 जि.प. भरती परीक्षा प्रश्नपत्रिका
ZP Question Paper PDF Download 2023: Zilla Parishad, Maharashtra, has announced ZP Recruitment for 2023-24, and this recruitment process will be accomplished by the Computer Based Test (CBT). The selection of suitable candidates will be based on the marks achieved in this CBT and performance in personal interviews.
Aspirants getting ready for the Zilla Parishad Recruitment 2023 can easily access the ZP Question Paper PDF Download with the Answer Key from this section. They can also download the ZP Exam Pattern 2023, Exam Syllabus, ZP Clerk-Typist Question Paper, Sr. Assistant Question Paper, ZP question paper with answer, Jr. Assistant Question Paper, Gram Sevak Question Paper, and the PDF of Question Papers from previous years. The set of Exam Question Papers is accessible on Unokri.com.
जिल्हा परिषद परीक्षा प्रश्नपत्रिका 2023
महाराष्ट्र राज्य सरकार, जि. पं. भरती अंतर्गत विविध पदांची भरती करत आहे. जिप भरती परीक्षा २०२३ संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखत द्वारे होणार आहे, त्यामुळे जर आपणास या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर, आपल्याला मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे निरीक्षण करून अभ्यास करणे, आणि संभाव्य प्रश्नासंच सोडवणे अत्यंत महत्वाचे आहे.
या पेजवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात, परीक्षा पॅटर्न २०२३, आणि अभ्यासक्रम. हे सर्व आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पास व्हायला सहाय्य करण्यात मोलाचे पाऊल ठरणार आहे.
ZP Question Paper Marathi PDF Overview
Organization Name | District Selection Committee (जिल्हा निवड समिती) |
Post Name | Group-C (गट-क) |
Salary | Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- per month |
Category | Previous Year Question Paper |
Recruitment Name | Zilla Parishad Bharti 2023 |
Application Mode | Online |
Job Location | Maharashtra |
Official Website | maharashtra.gov.in |
ZP Clerk (Lipik) Question Papers PDF Download
On this page, we are providing ZP Question Paper PDF Download in Marathi with questions and answers with detailed solutions.
Ahmednagar Clerk Question Paper 2013 | View PDF |
Ahmednagar Clerk-Typist Question Paper 2013 | View PDF |
Amravati Clerk Question Paper 2013 | View PDF |
Buldhana Clerk-Typist Question Paper 2013 | View PDF |
Buldhana Clerk-Typist Question Paper 2014 | View PDF |
Chandrapur Clerk-Typist Question Paper 2013 | View PDF |
Hingoli Clerk-Typist Question Paper 2013 | View PDF |
Jalna Sr. Assistant / Clerk Question Paper 2015 | View PDF |
Nagpur Sr. Assistant / Clerk Question Paper 2015 | View PDF |
Nashik Sr. Assistant / Clerk Question Paper 2015 | View PDF |
Osmanabad Sr. Assistant / Clerk Question Paper 2015 | View PDF |
Pune Jr. Clerk Question Paper 2015 | View PDF |
Pune, Satara, Sangli, Solapur, Sindhudurg, Ratnagiri, Aurangabad, Gondida, Buldhana, Kolhapur Jr. Clerk Question Paper 2015 | View PDF |
Raigad Clerk-Typist Question Paper 2015 | View PDF |
Solapur Clerk Question Paper 2013 | View PDF |
Wardha Clerk-Typist Question Paper 2015 | View PDF |
Washim Jr. Clerk Question Paper 2013 | View PDF |
ZP Question Paper PDF Download (Gram Sevak)
Akola Gram Sevak Question Paper 2013 | View PDF |
Hingoli Gram Sevak Question Paper 2013 | View PDF |
Parbhani Gram Sevak Question Paper 2013 | View PDF |
Yavatmal Gram Sevak Question Paper 2013 | View PDF |
ZP Question Paper Pattern 2023
जिल्हा परिषद भरती परीक्षा २०० गुणांची असेल, प्रश्नपत्रिका एकूण १०० प्रश्नाची असेल आणि प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराला २ गुण असेल. ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हता दर्जापेक्षा निम्न असणार नाही. ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेच्या दर्जा भारतीय विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील. इतर सर्व संवर्गातील तांत्रिक व इतर प्रश्न हे मराठी व इंग्रजी माध्यमातून राहतील. ऑनलाइन परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल, सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एकूण १२० मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांचा किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
Zilla Parishad Bharti Syllabus 2023
Zilla Parishad भरती २०२३ अभ्यासक्रम दोन भागांमध्ये विभागलेला आहे, पहिला भाग सामान्य बुद्धिमत्ता चाचणी आणि दूसरा भाग तांत्रिक चाचणी. पहिल्या विभागात १२० गुणांसाठी ६० प्रश्न असतील. प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्कशुद्धता, आणि संख्यात्मक क्षमता या विषयांवर आधारित असतील. दुसर्या विभागात ८० गुणांसाठी ४० प्रश्न असतील. प्रश्न संबंधित तांत्रिक विषयावर आधारित असतील ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज करत आहात. दोन्ही विभागांसाठी परीक्षा माध्यम मराठी आणि इंग्रजी आहे. परंतु औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी तांत्रिक प्रश्न केवळ इंग्रजीमध्ये विचारले जातील.
अन्य महत्वाच्या नोकरी भरती
जिल्हा परिषद भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
जिल्हा परिषद भरतीसाठी निवड प्रक्रिया Computer Based Test (CBT) द्वारे करण्यात येईल, हि परीक्षा सहजतेने सोडवण्यासाठी आपण ZP Question Paper PDF Download करू शकता.
कोणत्या पदांसाठी ही भरती होत आहे?
ही भरती गट-क संवर्गातील विविध पदांसाठी होत आहे.
जिल्हा परिषद भरतीसाठी तयारी कसे करू शकता?
परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण, अभ्यास योजना बनवा आणि त्याचे पालन करा, ZP Question Paper PDF Download करा, सर्वात महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वापरून सराव करा, आणि ऑनलाइन मॉक टेस्ट द्वारे तुमचे प्रगती तपासात रहा.