SBI Bharti 2023 – १००० अधिक रिक्त जागा, पगार ४१,००० महिना
SBI Bharti 2023 – १००० अधिक रिक्त जागा, पगार ४१,००० महिना
रिपोर्टनुसार, देशातल्या सर्वात मोठं सरकारी बँक भारतीय स्टेट बँक (SBI) येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे. SBI सूपरवायझर, ऑफिसर, चॅनल मॅनेजर आणि विविध पदांकरिता लवकरच नवीन भरती करणार आहे.
या भरती दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मुलाखतीद्वारे कराराच्या आधारावर एकूण १०३१ रिक्त पदे भरल्या जातील. SBI चे सेवानिवृत्त अधिकारी, इतर PSB आणि SBI चे कर्मचारी आणि पूर्वीचे असोसिएट्स या भारतीकरिता पात्र आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट उपलब्ध असलेल्या जाहिराती नुसार माहिती पुढील प्रमाणे आहेत. या भरती करिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली योग्यता तपासून घ्यावे. मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांपैकी जर कुणी पात्रता निकष पूर्ण करत नसेल तर तिला/त्याला अयोग्य घोषित करून मुलाखतीसाठी परवानगी दिली जाणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Vacancy 2023) रिक्त जागांची तपशील
- चॅनल व्यवस्थापक फॅसिलिटेटर – ८२१ जागा
- चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक – १७२ जागा
- सपोर्ट ऑफिसर – ३८ जागा
Also Read: VNIT Nagpur Bharti 2023 – 10 वी 12 वी पास नोकरी, अर्ज करा
निवड प्रक्रिया (SBI Bharti Selection Process)
एकूण प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार. छाननी नंतर निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची मुलाखत समिती मार्फत घेतली जाणार आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर अंतिम यादी तयार करण्यात येणार.
How to apply for SBI Bharti 2023?
उमेदवाराने बँकेच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे, ऑनलाईन नोंदणी केल्या नंतर अर्जाची प्रिंटआऊट काढून घ्यावे, उमेदवाराने आपली अलीकडील फोटो आणि सही अपलोड करणे बंधनकारक आहे. या अद्दल मार्गदर्शन वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचे पालन करून आपली ऑनलाईन अर्ज पूर्ण भरा.