Marathi Grammar Practice Test 9 | मराठी व्याकरण प्रश्नसंच ९
Marathi Grammar Practice Test 9: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागांच्या मेगाभरती स्पर्धा परीक्षा लक्षात घेऊन, आम्ही मराठी व्याकरण सराव पेपरामध्ये जास्तीत-जास्त प्रश्न-उत्तरांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. Each practice set consists of 25 to 50 questions designed to help you prepare effectively for exams like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyaseva, and others.
हे सराव प्रश्नसंच तुम्हाला तुमचे व्याकरणातील ज्ञान तपासण्यासाठी आणि आपल्या तयारीला अधिक मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. By solving these online test series regularly, तुम्हाला भविष्यातील परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होईल.
Marathi Grammar Practice Test 9 – मराठी व्याकरण नवीन प्रश्नसंच
मित्रांनो, आता तुम्हाला या पेजवर मराठी व्याकरणाचे “Live Test” (सराव परीक्षा) सोडवता येतील, जे विविध विभागातील सरकारी भरती परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील. या Online Marathi Grammar Test च्या माध्यमातून जितके अधिक सराव पेपर सोडवाल, तितकी तुमची तयारी अधिक मजबूत होईल आणि गुणसंख्याही वाढेल.
आम्ही सतत तुमच्यासाठी नवनवीन प्रश्नसंच तयार करत राहणार आहोत. त्यामुळे नियमितपणे आमच्या वेबसाइटवरील सराव परीक्षा सोडवत राहा आणि स्पर्धा परीक्षांसाठी तुमचे यश निश्चित करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
Marathi Vyakaran Test 9 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ९
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
मराठी व्याकरण हे Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyaseva Pariksha आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे विषय आहे. A strong grasp of Marathi grammar helps candidates not only score well in the language section but also improves their ability to tackle essay writing आणि descriptive प्रश्नांमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.
आपण खालच्या “Start Quiz” बटणावर क्लिक करून मराठी व्याकरणाचे नवीन सराव पेपर सोडवू शकता. These practice papers are specially designed to match the syllabus and pattern of competitive exams, जेणेकरून आपण आपले ज्ञान तपासू शकता आणि सुधारणा करू शकता.
Regular practice ensures better accuracy आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गतीदेखील सुधारते. Stay consistent and make use of these resources to strengthen your Marathi grammar skills आणि आपल्या यशाची शक्यता वाढवा!
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsओवी मध्ये किती चरण असतात?
-
Question 2 of 20
2. Question
1 points“हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमलीचे त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ही खेळत होती” या वाक्यातील वृत्त ओळख
-
Question 3 of 20
3. Question
1 pointsमधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा
-
Question 4 of 20
4. Question
1 pointsप्रयोग निवडा: ऊस कामगारांकडून कापला गेला?
-
Question 5 of 20
5. Question
1 points‘ईश्वरनिर्मित’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
-
Question 6 of 20
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास आहे?
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsखलील वाक्यातील विभक्ती कारक ओळखा?
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsकुटुंबवत्सल ईथे फणस हा करि खांद्यावर घेऊन वाहे! या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे?
-
Question 9 of 20
9. Question
1 pointsओहो! वा! ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत?
-
Question 10 of 20
10. Question
1 pointsखालीलपैकी चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकार्थ असलेले वाक्य ओळखा?
-
Question 11 of 20
11. Question
1 pointsआत, मध्ये, खाली, ठायी, इ. अव्यये कोणती विभक्ती दर्शवितात?
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsमरावे परी कीर्तीरूपी उरावे? या वाक्यातील प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?
-
Question 13 of 20
13. Question
1 pointsती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या वाक्यातील अलंकार कोणता?
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsसोन्या इकडे ये या वाक्यातील ‘सोन्या’ या शब्दाचा विभक्ती कोणता?
-
Question 15 of 20
15. Question
1 points“असला नवरा नको ग बाई” या वाक्यातील ‘असला’ हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsतुम्ही मला प्रश्न विचारलात. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
-
Question 17 of 20
17. Question
1 pointsखालीलपैकी कर्मधाराय समासाचे उदाहरण कोणते?
-
Question 18 of 20
18. Question
1 pointsस्पृश्य अस्पृश्य या सामासिक शब्दाचा समास कोणता?
-
Question 19 of 20
19. Question
1 pointsमाता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. या ओळीत कोणता अलंकार आहे?
-
Question 20 of 20
20. Question
1 pointsमाझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळाला येणार नाही. या वाक्याचा प्रकार ओळखा?
अन्य महत्वाच्या व्याकरण सराव परीक्षा