Marathi Grammar Practice Test 1 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 1 | मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 1: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, खाली दिलेल्या “START QUIZ” बटनावर क्लिक करा आणि करा आपल्या परीक्षेची तयारी. नवीन नोकरी भरती संबंधित माहिती करिता Unokri ला भेट द्या.
Leaderboard: Marathi Grammar Practice Test 1
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Marathi Grammar Practice Test 1
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi Vyakaran Practice Test 2023: Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- Marathi Grammar 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदुरून डोंगर …….. म्हण पूर्ण करा
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमिश्र वाक्य ओळखा
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमला मुलगा…… आहे
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsशिक्षकांनो आपापल्या वर्गात जा. या वाक्यात शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती कोणती आहे?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनिद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअडचणीवाचून उपाय सुचत नाही. या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसगळेच मुसळ केरात ह्या म्हणीचा अर्थ काय होतो?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील पैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsद्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदीदीचे बाबा रात्रीच आले. या वाक्यात क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsतो पक्षी किती वेळा तिथेच बसला आहे! या वाक्यातील तो हा शब्द…. आहे
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsत्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे. या वाक्याचा काळ ओळखा
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्य प्रचार कोणता आहे?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsगुपचूप जेवण करून घे. या वाक्याचा प्रकार ओळखा
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराष्ट्र + इतिहास = ?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमला प्रश्न माहित होता…… परीक्षेत उत्तर आठवत नव्हते. योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsत्याचा जीव…… लागला कारण पैसे परत मिळतील कि नाही हे कोणालाच माहित नव्हते
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
अन्य महत्वाच्या सराव पेपर