Marathi Grammar Practice Test 4 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 4 | मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 4: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, खाली दिलेल्या “START QUIZ” बटनावर क्लिक करा आणि करा आपल्या परीक्षेची तयारी. नवीन नोकरी भरती संबंधित माहिती करिता Unokri ला भेट द्या.
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील पैकी कोणता पर्याय उष्मे या वर्ण प्रकारचा नाही
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडॉक्टर, कंपास, बोर्ड, शर्ट, सायकल, सर्कस, हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय असणारा भाग ओळखा.
“माझा लॅपटॉप उष्णतेमुळे हँग होतो”
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsधरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखायला काळ भुईला भार. या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमला अभ्यास करायचा होता पण लॉकडाऊन असल्यामुळे तो शक्य झाला नाही. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे …….
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवियोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमी गाणे गात असतो. हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहासाठी पुढल्यापैकी कोणता शब्द येईल?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे ……
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रश्नार्थी वाक्य ओळखा
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द प्रत्ययघटित नाही?
-
Question 14 of 25
14. Question
1 points“सूत” या शब्दाचे दोन अर्थ खालील शब्दांमध्ये दिलेले आहेत त्या शब्दांच्या गटातील योग्य गट निवडा.
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअबब! किती उंच इमारत आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकावळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविठ्ठलाचा या शब्दाची विभक्ती ओळखा
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम वापरले आहे?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsगुलामगिरी हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील शब्दापैकी अरबी भाषेतील शब्द कोणता?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsआईने भांडण केले. या वाक्यातील ‘आईने’ या शब्दाची विभक्ती ओळखा?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतुम्हाला नेहमी असेच यश मिळो. या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकुत्र्याचे भुंकणे एकूण हत्ती आपला मार्ग बदलत नसतो. या वाक्यातून कोणत्या शब्दशक्तीचा बोध होतो?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढीलपैकी नामाचे प्रकार कोणते?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsधाबे दणाणणे या वाक्यप्रचारचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.