Marathi Grammar Practice Test 2 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 2 | मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 2: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, खाली दिलेल्या “START QUIZ” बटनावर क्लिक करा आणि करा आपल्या परीक्षेची तयारी. नवीन नोकरी भरती संबंधित माहिती करिता Unokri ला भेट द्या.
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच २
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi Vyakaran Practice Test 2023: Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsयोग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा
माझ्याकडून ही …… झाली नसती तर कोणाचेच ….. झाले नसते
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभीमाविरुद्ध लढण्याचे धाडस कोणाचेही नव्हते. शब्दयोगी अव्ययचा उपप्रकार ओळखा
-
Question 3 of 25
3. Question
1 points…… हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअन्नदाता म्हणजे कोण?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsउदासीनता हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआई येत होती. मुलगा झोपलेला होता. या दोन वाक्यांचे काळ अनुक्रमे …… आहेत.
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबसला या क्रियापदातील मूळ धातू कोणता आहे?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअस्थ्या – हा शब्द लिहताना शुद्धलेखनदृष्ट्या चुकला आहे. हा शब्द कसा असायला हवा?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत या शब्दसमूहाबद्दल पुढीलपैकी कोणत्या शब्द येईल?
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील शब्दातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअविदग्ध या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपर्याय दाखवण्यासाठी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअं – हा वर्ण …… आहे
-
Question 17 of 25
17. Question
1 points………सर्वांना नमस्कार केला – हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य सामान्यरूप झालेला शब्द निवडा
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसासूबाईंची सतत कटकट चालू असते. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविजयी उमेदवारांच्या गळ्यात हार घालण्यात आला. या वाक्यातील हार हा शब्द…… आहे
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील पर्यायातून भाववाचक नामाचे उदाहरण ओळखा
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएकाचा राग दुसऱ्यावर काढणे या अर्थाचा वाक्य प्रचार निवडा
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरमाने आईला मिठी मारली या वाक्यात रमा हा शब्द …… आहे
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन्हीही पदे प्रधान नसणारा समास ……. आहे
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअयोग्य, तर्कविरहित हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?