Marathi Grammar Practice Test 3 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 3 | मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 3: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, खाली दिलेल्या “START QUIZ” बटनावर क्लिक करा आणि करा आपल्या परीक्षेची तयारी. नवीन नोकरी भरती संबंधित माहिती करिता Unokri ला भेट द्या.
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi Vyakaran Practice Test 2023: Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहचेल. या वाक्याचा प्रकार ओळखा
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsलिंबू हा कोणत्या भाषेतील शब्द आहे?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंबंधी सर्वनाम असणारे वाक्य निवडा
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील वाक्यांमधील साध्या वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsती खूप हुशार आहे. या वाक्यातील हुशार हा शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउषा खुर्चीवर बसलेली होती. या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेलेले उपकार न जाणणारा. या शब्द समूहाबद्दल एक योग्य शब्द निवडा
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकाल मला बरे वाटत नव्हते. या वाक्यातील काल या शब्दाची जात ओळखा
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsव्यंजना मध्ये मुख्य महाप्राण वर्ण कोणता
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमनोरथ या शब्दाचा संधिविग्रह पुढीलपैकी कोणता?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगयावया करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ असेल?
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रत्यय रहित मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमावसभाऊ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी अर्धस्वर कोणते आहेत?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsधनको या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ घेता येईल?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआत्ता तुम्ही घरात या. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचहा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलहान पुष्पक फ़ुटबाँल चांगला खेळतो. प्रयोग ओळखा
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी झालेला असला पाहिजे?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsशेतात जा आणि भाजी आन. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखेडी या शब्दाचे सामान्य नाम काय होईल?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआवृत्तीवाचक संख्याविशेषण वापरलेले वाक्य ओळखा
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअंग काढणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता अर्थ येईल?
Question pepar