Marathi Grammar Practice Test 5 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
Marathi Grammar Practice Test 5: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
Marathi Grammar Practice Test 5 | मराठी व्याकरण प्रश्नसंच
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास विविध विभागातील सरकारी भरती परीक्षेमधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. या मराठी व्याकरण Online Marathi Grammar Test च्या जितके जास्त सराव पेपर आपण सोडवाल कितकेच तुमच्या भरती परीक्षेचा गुण अधिक वाढतील. त्यामुळे आपण सतत आमच्या वेबसाइट वरील सराव परीक्षा सोडवत रहा, आम्ही तुमच्यासाठी असेच नविनतम प्रश्नासंच तयार करत राहणार.
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ५
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc., आपण खलील “Start Quiz” बटणावर क्लिक करून मराठी व्याकरणाचे नवीन सराव पेपर सोडवू शकता.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेल्या पर्यायातील स्वर संधी असणारा पर्याय निवडा.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsओढून ताणून संबंध लावणे हा अर्थ स्पष्ट करणारा पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवाक्यात एकाच शब्द दोन अर्थी येतो तेव्हा तो कोणता अलंकार असतो?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsA जर पाऊस पडला, B तर शेतीची कामे सुरू होती – या दोन वाक्यापैकी कोणते वाक्य गौण आहे?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखलील शब्दातून अनुकरणवाचक शब्द निवडा.
-
Question 6 of 25
6. Question
1 points“आपल्याच पोळीवर तूप ओढणे” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमराठी वर्णमलेत एकूण किती महाप्राण आहेत?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविधिविशेष म्हणजे काय?
-
Question 9 of 25
9. Question
1 points“तारीख” या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
-
Question 10 of 25
10. Question
1 points“गणेश” हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अनुस्वारचा उच्चार वर्णाच्या _________ येतो (रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा)
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsच, छ, ज, झ, त्र, हे _________ आहेत
-
Question 13 of 25
13. Question
1 points“सुरखा रक्षकाने कंपनीच्या मालकाला रात्री फोन केला” या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय कोणते?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद वापरलेले नाही?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना काय म्हणतात?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्गार काढतात वाक्याला लय म्हणतात?
-
Question 17 of 25
17. Question
1 points“कोणी काहीही म्हणू आपण आपला मार्ग सोडू नये” या वाक्यातील आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवाक्यातील सब्दांच्या संबंध दाखवण्यासाठी नाम सर्वनाम यांच्यामध्ये जो बदल होतो त्यास काय संबोधतात?
-
Question 19 of 25
19. Question
1 points“सैनिकांनो पुढे जा आणि शत्रूशी लढा” हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsती _______ खूप छान स्वयंपाक करते. (रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा)
-
Question 21 of 25
21. Question
1 points“काही ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात” यातील सामान्यनाम असणारा शब्द कोणता आहे?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsधातूसाधिताचा वापर कशासारखा केला जातो?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंस्कृतमध्ये _________ वचने मानतात.
-
Question 24 of 25
24. Question
1 points“विधूर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकर्मधाराय समास कोणत्या प्रकारचा उपप्रकार आहे?
अन्य महत्वाच्या ऑनलाइन सराव परीक्षा