Marathi Grammar Practice Test 8 | मराठी व्याकरण प्रश्नसंच ८
Marathi Grammar Practice Test 8: दरवर्षी होणाऱ्या विविध विभागामधील मेगाभरतीला लक्ष्यात ठेवून मराठी व्याकरण सराव पेपर मध्ये जास्तीत-जास्त प्रश्न उत्तरे देण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रत्येक सराव प्रश्नसंचामध्ये २५ ते ५० प्रश्न-उत्तर देण्यात येणार, आणि हेच तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा करिता उपयोगी पडणार. तरी तुम्ही हि ऑनलाइन टेस्ट सीरीज / सराव पेपर सोडवावे याचा तुम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होणार.
Marathi Grammar Practice Test 8 – मराठी व्याकरण नवीन प्रश्नसंच
मित्रांनो आपल्याला या पेजवर मराठी व्याकरणचे “Live Test” (सराव परीक्षा) करता येणार, जे आपणास विविध विभागातील सरकारी भरती परीक्षेमधे चांगले गुण मिळवून देण्यास मदत करेल. या मराठी व्याकरण Online Marathi Grammar Test च्या जितके जास्त सराव पेपर आपण सोडवाल कितकेच तुमच्या भरती परीक्षेचा गुण अधिक वाढतील. त्यामुळे आपण सतत आमच्या वेबसाइट वरील सराव परीक्षा सोडवत रहा, आम्ही तुमच्यासाठी असेच नविनतम प्रश्नासंच तयार करत राहणार.
Marathi Vyakaran Test 8 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच ८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Marathi grammar is one of the most important subjects for competitive examinations like Talathi Bharti, Police Bharti, MPSC Rajyasewa Pariksha, etc., आपण खलील “Start Quiz” बटणावर क्लिक करून मराठी व्याकरणाचे नवीन सराव पेपर सोडवू शकता.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Marathi Grammar 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“श्रीष्णजन्माष्टमी” या शब्दात असलेल्या एकूण मूर्धन्य वर्णांची संख्या किती?
-
Question 2 of 25
2. Question
1 points“Regulation” या शब्दसाठी मराठीत रूढ असलेला अर्थ कोणता?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a) देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे.
(b) या लिपीत एकच ध्वनी एका पेक्षा अधिक चिन्हांनी दाखविला जात नाही.
(c) या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवित नाही. -
Question 5 of 25
5. Question
1 pointsअॅ आणि ऑ हे दोन स्वर सोडले तर वर्णमालेतील इतर स्वर कोणत्या भाषेतून आले आहेत?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
(a) पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला ‘जा’ सामान्यरूपात तसाच राहतो .
(b) मधल्या ‘म’ पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते.
(c) अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार र्हस्व लिहावेत. -
Question 7 of 25
7. Question
1 points‘निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज’ हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळात येते?
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘उच्छृखल’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
(a) उतावळा
(b) अधीर
(c) चंचल
(d) स्वैर -
Question 9 of 25
9. Question
1 points‘कानू’ या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘शेतक-यांच्या समस्येवर अनेक जणांनी व्यर्थ बडबड केली’ या अर्थसाठी योग्य वाक्प्रचार कोणता?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले’ या क्यातील ‘सूप वाजले’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
(a) फारसी शब्द: कायदा, किल्ला, कारकून, कर्ज.
(b) अरबी शब्द: अर्ज, कुलूप, तलाक, मंजूर.
(c) पोर्तुगीज शब्द: काडतूस, तिजोरी, तंबाखू, अत्तर.
(d) कानडी शब्द: खलबत्ता, खिडकी, मामा, दफ्तर. -
Question 15 of 25
15. Question
1 points‘खुर्ची वरून ऊठ’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरलले आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsना. धो. महानोरांचा काव्य संग्रह उत्तम आहे म्हणून शासनाने पुरस्कार दिला, वाक्याचा प्रकार ओळखा.
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजेव्हा वाक्यात काही जोडशब्द किंवा सामासिक शब्द येतात तेव्हा ते शब्द क्रियाविशेषणांचे कार्य करतात. असे शब्द प्रामुख्याने कोणत्या भाषेतील शब्दांपासून किंवा उपसर्गापासून तयार झालेली असतात?
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी अघोष व कंठ्य व्यंजने कोणती?
-
Question 19 of 25
19. Question
1 points“किल्ल्यातून शंभर तलवारी बाहेर पडल्या” या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही?
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘वनश्री (सभोवार) नटली होती’ अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द कोणता?
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘(नकटीच्या) लग्नाला सतराशे विघ्न’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोणत्या नामाचे सामान्यरूप होताना उपान्त्य अक्षर दीर्घ असेल तर र्हस्व होते?
(a) ‘अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामे
(b) ‘ऊ’ कारान्त पुल्लिंगी नामे
(c) ‘अ’ कारान्त नपुंसकलिंगी नामे
(d) ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामे -
Question 25 of 25
25. Question
1 pointsम्हणी व त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.
अन्य महत्वाच्या व्याकरण सराव परीक्षा
Nhh
Police bharti i phone number is not working