Talathi Bharti Advertisement 2023 – ४१२२ पदांची भरती करिता नवीन जाहिरात
Maharashtra Talathi Recruitment 2023 Online Form
Talathi Bharti Advertisement 2023 – मित्रांनो तलाठी भरती २०२३ संधर्बात मोठं अपडेट आली आहे, राज्यातील पेसा कायदा लागू असलेल्या आदिवासी जिल्ह्यातील लोकसंख्याची माहिती आणि तलाठी पदांची एकूण रिक्त जागा बाबत राज्य सरकारने मार्गदर्शन मांगितले आहे आणि त्या कारणाने सध्या तलाठी भरतीला विलंब होत आहे.
अधिकृत सुचनेनुसार ४१२२ पदांची रिक्त जागा भरण्याकरिता भरती प्रक्रिया लवकरच पुढील महिन्या पासून सुरु होईल. जिल्हा तलाठी संवर्गातील एकूण १२६३६ पदांपैकी ८५७४ पदे हि कायमस्वरूपी आहे आणि बाकीचे पदे तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपाची आहे. तलाठी भरतीची विस्तृत अधिसूचना आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खिडकी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
महसूल विभागाने तलाठी पदांची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले परंतु नेमकं कधीपासून सुरु होणार या बद्दल स्पष्ट केले नाहीत. भरती प्रक्रियेमध्ये लिखित परीक्षा, गुणवत्ता यादी, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी समावेश असेल.
Talathi Vacancy 2023 Details – तलाठी भरती रिक्त पदांची तपशील
Division (विभाग) | Vacancies (रिक्त पदे) |
---|---|
Amravati Division (अमरावती) | 1035 |
Aurangabad Division (औरंगाबाद) | 847 |
Pune Division (पुणे) | 731 |
Nagpur Division (नागपूर) | 580 |
Konkan Division (कोंकण) | 183 |
Nashik Division (नाशिक) | 746 |
Total | 4122 Posts |
Talathi Bharti Qualifications – शैक्षणिक पात्रता
- अर्जदार कोणत्याही विषयात पदवी परीक्षा पास केलेले असावे.
- अर्जदार महाराष्ट्राचा नागरिक असावा.
- अर्जदाराला मराठी भाषेचा ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सामान्य वर्गातील अर्जदाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे राखीव प्रवर्ग आणि दिव्यांगांसाठी वयाची कमाल मर्यादा शासन निर्णयाप्रमाणे असेल.