Vanrakshak Practice Paper 1 – महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर
Vanrakshak Practice Paper 1 – महाराष्ट्र वनरक्षक सराव पेपर 2023
Vanrakshak Practice Paper 1: Maharashtra Forest Guard Bharti was announced recently by the Forest Department, Maharashtra State Government, and we hope that all the candidates have already submitted their applications for the posts of Vanrakshak on or before the due date and if not, then please submit it otherwise you will miss the chance for a brilliant job opportunity.
After completing all the steps like Online Application Filling, Exam Fee Deposit, etc., candidates will study hard and solve practice sets. We are providing high-quality Vanrakshak Practice Paper for such a candidate to help them crack Maharashtra Forest Guard Bharti Exam, and anyone can practice exam paper for free through this post.
Vanrakshak Online Test Marathi – Vanrakshak Mock Test Maharashtra
Vanrakshak Online Test Marathi किंवा महाराष्ट्र वनरक्षक मॉक टेस्ट फ्री च्या मदतीने आपण सहज फॉरेस्ट गार्ड परीक्षा २०२३ पास करू शकतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षेचे सराव न चुकता करा, आपण याचा आभास दररोज करू शकता, आपल्याला सोईस्कर व्हावे म्हणून आम्ही हि सराव परीक्षा मराठी भाषेमध्ये देत आहोत.
Leaderboard: Vanrakshak Practice Paper वनविभाग सराव पेपर १
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Vanrakshak Practice Paper वनविभाग सराव पेपर १
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र राज्य वन विभागांतर्गत होणाऱ्या वनरक्षक पदभरती करिता उपयुक्त सराव प्रश्नसंच जे आपल्याला वन विभाग भरती परीक्षा करिता उपयोगी ठरणार आहे, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Vanrakshak Prashnasanch 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रकाशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा ?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा?
मंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती त्यामुळे छोटीने कितीही चांगले काम केले तरी त्यात मंदाबाई चूक काढत असे म्हणतात ना…
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
पी हळद नि हो —–
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
परोक्ष या शब्दाची जात —– ही आहे.
-
Question 5 of 25
5. Question
1 points“इमारत” या शब्दाचे लिंग ओळखा.
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक शब्द लिहा. “देवा पुढे सतत तेवत असणारा दिवा“
-
Question 7 of 25
7. Question
1 points“हरिहर” या शब्दाचा समास प्रकार ओळखा .
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही.
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील पैकी भुजंगप्रयात वृत्त असलेले वाक्य ओळखा.
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील पैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील पैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा.
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsउद्या गुरुचरित्राच्या सप्ताहाची समाप्ती होईल. या वाक्याचा काळ कोणता?
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढील पैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रू सोबत युध्द करू ’ या वाक्यामध्ये कोणत्या रस आहे?
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘पुर्वी कधी घडलेले नाही’ असे या शब्दसमुहाचा अर्थ काय आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल
-
Question 17 of 25
17. Question
1 points“मी मुंबईला जाईन” वाक्यामधील काळ ओळखा
-
Question 18 of 25
18. Question
1 points“पंक” शब्दाचा अर्थ काय आहे?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशाळेत वेळेवर यावे या क्यातील “शाळेत” या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा?
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील पैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा
-
Question 21 of 25
21. Question
1 points“खेळ” या नामाचे सामान्यरूप काय होईल?
-
Question 22 of 25
22. Question
1 points“सौंदर्य” या शब्दाचा प्रकार ओळखा.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsविशेषण हे …… असते.
-
Question 24 of 25
24. Question
1 points“तो घोडा शर्यर्यतीत पहिला आला” या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.
-
Question 25 of 25
25. Question
1 points“आई त्या मुलाला हसविते” हे उदाहरण क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात मोडते?
अन्य महत्वाच्या नोकरी भरती
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे……