Vanrakshak Practice Paper 10 वनविभाग सराव पेपर
Vanrakshak Practice Paper 10 वनविभाग सराव पेपर १०
Vanrakshak Practice Paper 10: Maharashtra Forest Guard Bharti was announced recently by the Forest Department, Maharashtra State Government, and we hope that all the candidates have already submitted their applications for the posts of Vanrakshak on or before the due date and if not, then please submit it otherwise you will miss the chance for a brilliant job opportunity.
After completing all the steps like Online Application Filling, Exam Fee Deposit, etc., candidates will study hard and solve practice sets. We are providing high-quality Vanrakshak Practice Paper 10 for such a candidate to help them crack Maharashtra Forest Guard Bharti Exam, and anyone can practice exam paper for free through this post.
Vanrakshak Mock Test Maharashtra – Vanrakshak Online Test 10 in Marathi
महाराष्ट्र वनविभाग सराव पेपर १०: Vanrakshak Online Test Marathi किंवा महाराष्ट्र वनरक्षक मॉक टेस्ट फ्री च्या मदतीने आपण सहज फॉरेस्ट गार्ड परीक्षा २०२३ पास करू शकतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षेचे सराव न चुकता करा, आपण याचा आभास दररोज करू शकता, आपल्याला सोईस्कर व्हावे म्हणून आम्ही हि सराव परीक्षा मराठी भाषेमध्ये देत आहोत.
Leaderboard: Vanrakshak Practice Paper 10 वनविभाग सराव पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Vanrakshak Practice Paper 10 वनविभाग सराव पेपर
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र राज्य वन विभागांतर्गत होणाऱ्या वनरक्षक पदभरती करिता उपयुक्त सराव प्रश्नसंच जे आपल्याला वन विभाग भरती परीक्षा करिता उपयोगी ठरणार आहे, तर मग खलील “Start Quiz” बाटणावर क्लिक करा आणि Forest Bharti Exam परीक्षेच्या तयारीला लागा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Vanrakshak Prashnasanch 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points13 पेपरांच्या गुणांची सरासरी 50 आहे, पहिल्या 7 पेपरांची सरासरी 52 आणि शेवटच्या 7 पेपरांची सरासरी 45 आहे, सातव्या पेपरचे गुण काय आहेत?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsVERTEXVERTEX… वाक्याकडे लक्ष्य द्या जेथे VERTEX ची 10 वेळा पुनरावृत्ती झाली आहे. 1 ल्या टप्प्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका, 2 र्या टप्प्यामध्ये सर्व विषम स्थानावरील अक्षरे काढून टाका. एक अक्षर शिल्लक राहील तोपर्यंत हे पुनरावृत्ती करा. ते अक्षर काय आहे?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक चोर दुपारी 2:30 वाजता एक कर चोरतो आणि ती ताशी 60 किमी वेगाने पळवतो, पोलीस दुपारी 3:00 वाजता ताशी 75 किमी वेगाने जिथून त्याने कार चोरली त्या ठिकाणाहून त्याचा पाठलाग सुरू करतात. तर पोलीस किती वाजता त्याला पकडतील?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक कृष्णधवल छायाचित्र अनुक्रमे 60% काळे आणि 40% पांढरे आहे, त्या छायाचित्राचा आकार 2 पट वाढविल्यास पांढर्या रंगाची टक्केवारी काय आहे?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो?
-
Question 6 of 25
6. Question
1 points________ च्या परिभ्रमण कक्षांदरम्यान लघुग्रह आढळतात.
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रख्यात अरविंद गुप्ता (पुणे) यांना त्यांच्या मधील _______ योगदानासाठी 69 व्या प्रजासत्ताक दिनी पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसूर्यमधील ऊर्जेचा उगम ______ यामुळे होतो.
-
Question 11 of 25
11. Question
1 points1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतामध्ये फिनटोक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे _______ होते.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअपर्णा पोपट ही ______ ची राष्ट्रीय चॅम्पियन आहे तिने कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्सईड (एस-सीओ2) ब्रेयटन चाचणी लूप सुविधा येथे सुरु करण्यात आली.
-
Question 15 of 25
15. Question
1 points“जातीच्या सुंदरांना काहीही शोभते” वरील ओळीत कोणता अलंकार वापरला गेला आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 points“वेसण घालणे” या वाक्प्रचारचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
-
Question 17 of 25
17. Question
1 points“एकाने माणसे मोजून पाहिली, ती नऊच भरली” वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. “चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य”
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. “गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिति _______ अशी व्हायची”
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपूढील शब्दाचा समास प्रकार ओळखा. चोरभय
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. “तेरड्याचा रंग ______ दिवस”
-
Question 24 of 25
24. Question
1 points“कावळा झाडावर बसला” या वाक्यात कोणते आख्यात आहे.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsFind the word opposite in meaning to the word: Ominous
अन्य महत्वाच्या सराव पेपर