Vanrakshak Practice Paper 4 – वनविभाग सराव पेपर ४
Vanrakshak Practice Paper 4 – महाराष्ट्र वनविभाग सराव पेपर ४
Vanrakshak Practice Paper 4: Maharashtra Forest Guard Bharti was announced recently by the Forest Department, Maharashtra State Government, and we hope that all the candidates have already submitted their applications for the posts of Vanrakshak on or before the due date and if not, then please submit it otherwise you will miss the chance for a brilliant job opportunity.
After completing all the steps like Online Application Filling, Exam Fee Deposit, etc., candidates will study hard and solve practice sets. We are providing high-quality Vanrakshak Practice Paper for such a candidate to help them crack Maharashtra Forest Guard Bharti Exam, and anyone can practice exam paper for free through this post.
Vanrakshak Mock Test Maharashtra – Vanrakshak Online Test 4 in Marathi
महाराष्ट्र वनविभाग सराव पेपर ४: Vanrakshak Online Test Marathi किंवा महाराष्ट्र वनरक्षक मॉक टेस्ट फ्री च्या मदतीने आपण सहज फॉरेस्ट गार्ड परीक्षा २०२३ पास करू शकतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती परीक्षेचे सराव न चुकता करा, आपण याचा आभास दररोज करू शकता, आपल्याला सोईस्कर व्हावे म्हणून आम्ही हि सराव परीक्षा मराठी भाषेमध्ये देत आहोत.
Leaderboard: Vanrakshak Practice Paper 4 वनविभाग सराव पेपर ४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Vanrakshak Practice Paper 4 वनविभाग सराव पेपर ४
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
महाराष्ट्र राज्य वन विभागांतर्गत होणाऱ्या वनरक्षक पदभरती करिता उपयुक्त सराव प्रश्नसंच जे आपल्याला वन विभाग भरती परीक्षा करिता उपयोगी ठरणार आहे, तर मग खलील “Start Quiz” बाटणावर क्लिक करा आणि Forest Bharti Exam परीक्षेच्या तयारीला लागा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Vanrakshak Prashnasanch 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsताशी 30 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी मीटर मध्ये किती असावी?
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 60 आहे, मोठी संख्या ही लहान संखेच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे, तर त्या संख्या शोधा.
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsजर BOSS म्हणजे 1233 व PILE म्हणजे 7564 तर POSSIBLE म्हणजे ________ ?
-
Question 4 of 30
4. Question
1 pointsघडाळ्यात 3 वाजले आहेत, जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
-
Question 5 of 30
5. Question
1 points‘अ’ हा ‘ब’ चा काका आहे, ‘ब’ ही ‘क’ ची मुलगी आहे आणि ‘क’ ही ‘पी’ ची सून आहे, ‘अ’ चे ‘पी’ शी नाते काय?
-
Question 6 of 30
6. Question
1 points‘अ’ हा ‘ब’ च्या नैऋत्य दिशेला 40 मी. आहे, ‘क’ हा ‘ब’ च्या आग्नेय दिशेला 40 मी. आहे, ‘क’ व ‘अ’ कोणत्या दिशेला आहे?
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsसीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे 15000 आणि 25000 गुंतवतात, त्यांना 16000 रुपये नफा होतो, तर सीताचा वाटा किती?
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsएक कामाला 10 स्त्रिया 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात, तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम करून किती दिवसात संपवेल?
-
Question 9 of 30
9. Question
1 points72 किमी प्रती तास या वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsवडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे, 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षांनंतर मुलाचे वय काय असेल?
-
Question 11 of 30
11. Question
1 points15% टक्के वाढ झाल्यामुळे 800 रु किंमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल?
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsएका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च 5,000 रु होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल?
-
Question 13 of 30
13. Question
1 points18, 23, 28, 33, 38, 43, या संख्यांची सरासरी किती?
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsBAGA : 1060 :: TADA : ?
-
Question 15 of 30
15. Question
1 points3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
-
Question 16 of 30
16. Question
1 points0.03 x 0.03 x 0.03 = ?
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांच्या ल.सा.वि. 255 आहे, तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती?
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsएका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsएका व्यवहारात रु. 7,200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ‘ब’ चा वाटा किती?
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवसी येईल?
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsविधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsकोणत्या पोर्तुगीज खालाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग सन 1498 मध्ये शोधला?
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsरॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तीत्वात आणली?
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsमंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली?
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsविधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला?
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsसुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली?
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsराष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
-
Question 28 of 30
28. Question
1 pointsसन 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली?
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsएनी बेसेंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली?
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsमहात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?
अन्य महत्वाच्या सराव पेपर