Talathi Bharti Practice Paper Online Test 4 तलाठी सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 4: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free. These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 30 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Bharti Practice Paper Online Test 4 तलाठी सराव पेपर ४
Talathi Exam Practice Paper in Marathi (तलाठी भरती सराव पेपर) – महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग अंतर्गत होणार्या आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये ३० प्रश्न देत आहोत, परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 4 तलाठी सराव पेपर ४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Talathi Exam 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाचा दृष्टीने शुद्ध-लेखन असलेला शब्द कोणता?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखलील वाक्यातील रिकाम्या जागी येणार्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.
“कोळ्याच्या हातातील ताज्या माशांची _________ त्याने सांगितलेल्या किमतीत विकत घेतली”
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. “मोटारीत बसताना आसन पट्टा लाव हा वडीलाचा उपदेश मंदार ऐकत नसे, मात्र त्या दिवशी वाहतूक पोलिसाने सांगताच त्याने तो लावला, म्हणतात ना ______ “
-
Question 4 of 25
4. Question
1 points“रुधिर” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
-
Question 5 of 25
5. Question
1 points“अवहेलना” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
-
Question 6 of 25
6. Question
1 points“डोळ्यात कर आणि कानात फुंकर” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाचा दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द कोणता?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. “अनेक गोष्टीत एकाच वेळेस लक्ष देणार्यास”
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रशनातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. नारायण जुन्या कपड्याला फाडून सदर्याला त्याचे ________ लावतो.
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास प्रकार ओळखा. व्याहीभोजन
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsFind the meaning of the word: Suspect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsIdentify the figure of speech in the following sentence:
“She did not realize that opportunity was knocking at her door” -
Question 13 of 25
13. Question
1 pointsConvert the following sentence from active to passive voice:
Everyone loves Prof. Shah -
Question 14 of 25
14. Question
1 pointsIdentify the figure of speech in the following sentence:
This new car cost a million lakhs of rupees -
Question 15 of 25
15. Question
1 pointsIdentify the word that’s closest in meaning to the word:
Principle -
Question 16 of 25
16. Question
1 pointsFind the word closest in meaning to the highlighted word: Ecstasy
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsPick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
By taking my mom on holiday, killed two birds with one stone, I got to go away but also spend time with her. -
Question 18 of 25
18. Question
1 pointsPick the night idiom which fits into the sentence:
A mother stands by her children ——– -
Question 19 of 25
19. Question
1 pointsPick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
They smelt a rat when he didn’t show up for work after the robbery -
Question 20 of 25
20. Question
1 pointsConvert the following simple sentence to compound sentences:
He must run fast to catch the train. -
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैककी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsX हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर FARKLEBERRY हा शब्द IDUNOHEHUUB असेल, तर GOOSEBERRIES हा शब्द
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर EMBEZZLED हा शब्द —- असेल.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर @ आहे ‘भागाकार’ आणि $ आहे गुणाकार’, तर खालीलपैककी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
अन्य महत्वाच्या सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 1