Talathi Bharti Practice Paper Online Test 7: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free.
These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 30 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Bharti Practice Paper Online Test 7 – तलाठी भरती सराव पेपर
आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये ३० प्रश्न देत आहोत.
परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. आपणास विनंती की आपण जास्तीत जास्त या ऑनलाइन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 7 तलाठी सराव पेपर
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
Talathi Exam0%
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
हे एक अँप आहे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकवर (एफआयक्यू) दर तासाला अड्ड्यतने पुरवते.
Question 2 of 25
2. Question
1 points
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतूद दिली आहे?
Question 3 of 25
3. Question
1 points
लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ________ किनारपट्टी लगत स्थित आहेत?
Question 4 of 25
4. Question
1 points
राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील _______ नदीवर स्थित आहे?
Question 5 of 25
5. Question
1 points
समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि _______ जिल्ह्याच्या खाड्या आणि किनारपतट्ट्यांलगत आढळतात.
Question 6 of 25
6. Question
1 points
“त्याचे बाबा अगदी आग्यावेताळ आहेत” अधोरेखित शब्दाच्या योग्य अर्थाच्या पर्याय निवडा.
Question 7 of 25
7. Question
1 points
“बिनभाड्याचे घर” या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
Question 8 of 25
8. Question
1 points
“मला नोकरी लागली, की मी पेढे वाटीन” अधोरेखित शब्दात कोणता उभयान्वयी अव्यय आलेला आहे?
Question 9 of 25
9. Question
1 points
“रमेश गाणे गातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
Question 10 of 25
10. Question
1 points
“विरजण पडणे” या वाक्प्रचारचा अर्थ काय?
Question 11 of 25
11. Question
1 points
“साखरभात” या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?
Question 12 of 25
12. Question
1 points
“कपडा” या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
Question 13 of 25
13. Question
1 points
जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात?
Question 14 of 25
14. Question
1 points
खलील आलंकारिक शब्दांची योग्य जोडी निवडा.
Question 15 of 25
15. Question
1 points
खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Question 16 of 25
16. Question
1 points
Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence:
The ————– enjoyed the humorous character that the ————– portrayed
Question 17 of 25
17. Question
1 points
Choose the option that has all words spelled correctly.
Question 18 of 25
18. Question
1 points
Choose appropriate conjunctions for the given sentence:
I like to eat cakes——–they are warm, —— you served it cold ——late.
Question 19 of 25
19. Question
1 points
Choose the correct form of the noun for the given sentence:
———- can be defined as an excess of body fat.
Question 20 of 25
20. Question
1 points
Choose the correct form of adjective for the given sentence:
She has a good credit rating with other stores, so I’m sure she is ———
Question 21 of 25
21. Question
1 points
Out of the following options, choose the sentence that is punctuated correctly.
Question 22 of 25
22. Question
1 points
Choose the appropriate preposition for the given sentence:
The man had been recuperating ———— an accident which left him bedridden.
Question 23 of 25
23. Question
1 points
जर 1, 2, 3, 4 आणि 9 अंक एकदाच वापरुन संभाव्य लघुत्तम पाच अंकी सम संख्या तयार केली, तर दशम स्थानी कोणती संख्या येईल.
Question 24 of 25
24. Question
1 points
अरुण आणि अनू एकमेकांपासून 150 किमी अंतरावर राहतात, म्हणून ते मधे कोठेतरी भेटण्याचे ठरवतात. जर अरुण ताशी 20 किमी वेगाने आणि अनू ताशी 40 किमी वेगाने प्रवास करीत असेल तर त्यांना भेटण्यासाठी किती वेळ लागेल?
Question 25 of 25
25. Question
1 points
जर CLASS ला BJXON असे संकेतबद्ध केले जात असेल तर RADIO ला कसे संकेतबद्ध केले जाईल?