Arogya Sevak Question Paper PDF Download (आरोग्य सेवक)
Arogya Sevak Question Paper PDF 2023 आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका
Arogya Sevak Question Paper PDF Marathi 2023: Sarvajanik Arogya Vibhag (Public Health Department), Maharashtra Government has declared Arogya Vibhag Recruitment for 2023-24, and this recruitment process will be completed via the Computer Based Test (CBT). The suitable candidates will be selected based on marks achieved in this CBT and performance in personal interviews.
Candidates preparing for Arogya Sevak (Health Worker) Recruitment 2023 can efficiently download the Question Paper PDF with the Answer Key from this section. They can also download the Arogya Sevak Syllabus 2023, Exam Pattern 2023, and Previous Year Question Paper PDF. The Arogya Sevak Exam Question Paper PDF is available on Unokri.com.
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका 2023
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त असलेले पदे सरळ सेवेने भरण्याकरिता अधिकृत वेबसाइट वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आरोग्य सेवक भरती परीक्षा २०२३ संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखत द्वारे होणार आहे, त्यामुळे जर आपणास या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर, आपल्याला मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे निरीक्षण करून अभ्यास करणे, आणि संभाव्य प्रश्नासंच सोडवणे अत्यंत महत्वाचे आहे.
या पेजवर आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत, मागील वर्षाचे आरोग्य सेवक परीक्षा प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात, आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका, आरोग्य सेवक पात्रता, परीक्षा पॅटर्न २०२३, आणि अभ्यासक्रम २०२३. हे सर्व आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पास व्हायला सहाय्य करण्यात मोलाचे पाऊल ठरणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ नक्की घावा.
Arogya Sevak Question Paper PDF Overview
Organization Name | Sarvajanik Arogya Vibhag, Maharashtra |
Post Name | Arogya Sevak (आरोग्य सेवक) |
Salary | Rs. 19,900/- to Rs. 1,22,800/- per month |
Category | Previous Year Question Paper (आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका) |
Recruitment Name | Arogya Sevak Bharti 2023 |
Application Mode | Online |
Job Location | Maharashtra |
Official Website | maharashtra.gov.in |
Maha Arogya Sevak Question Papers PDF Download
We are giving the Maharashtra Arogya Sevak (Health Worker) Exam Paper PDF / आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका pdf download in Marathi with questions and answers and detailed solutions.
Beed Arogya Sevak Bharti 2015 Question Paper | View PDF |
Buldhana Arogya Sevak Bharti 2015 Question Paper | View PDF |
Jalna Arogya Sevak Bharti 2015 Question Paper | View PDF |
Pune Arogya Sevak Bharti 2015 Question Paper | View PDF |
Maha Arogya Sevak Bharti Exam Pattern 2023
आरोग्य सेवक गत-क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेची प्रश्नपत्रिका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात असतील, प्रत्येक प्रश्नाला ०२ गुण ठेवण्यात येतील. विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी ८० टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित २० टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, गणित, व सामान्य ज्ञान यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमांमध्ये असतील. गट-क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २ तासाचा राहील, उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणांच्या किमान ४५% टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील, आणि अशाच उमेदवारांना निवडसूची बनवताना पात्र ठरवण्यात येईल.
आरोग्य सेवक अभ्यासक्रम (Syllabus) 2023
महा आरोग्य सेवक अभ्यासक्रम २०२३ पुढील प्रमाणे आहेत. आपण खलील तक्त्याचा निरीक्षण करून आपली अभ्यास योजना तयार करू शकता, ज्यामुळे आपणास मुख्य परीक्षा सोडवण्यात सोईस्कर होईल.
विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण |
---|---|---|
मराठी | १५ | ३० |
इंग्रजी | १५ | ३० |
बुद्धीमापन व गणित | १५ | ३० |
सामान्य ज्ञान | १५ | ३० |
तांत्रिक | ४० | ८० |
एकूण | १०० प्रश्न | २०० गुण |
Also Read: Nagpur Arogya Vibhag Bharti 2023
“निश्चयाने आपले इच्छित उद्दिष्ट गाठण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने परिश्रमपूर्वक तयारी करत रहा!”
आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका pdf download कसे करू शकता?
आपण आमच्या नोकरी विषयक संकेतस्थळावरून (unokri.com) सहजरीत्या, आरोग्य सेवक प्रश्नपत्रिका pdf download करू शकता. या साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फी किंवा रक्कम द्यावा लागणार नाही. येथून प्रश्नपत्रिकेच्या सर्व पीडीएफ आपण मोफत प्राप्त करू शकता.
Arogya Sevak प्रश्नपत्रिकेची PDF कोणत्या भाषेत उपलब्ध आहे?
आरोग्य सेवक भरती प्रश्नपत्रिकेची PDF मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
परीक्षेची तयारी कसे करावी?
परीक्षेची तयारी करण्यासाठी नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिका वाचन, मॉक परीक्षा देणे, आणि पुस्तके वाचणे महत्वपूर्ण आहे.
आरोग्य सेवक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात?
प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची एकूण संख्या १०० राहुल, प्रत्येक प्रश्नाला २ असणार आहे. प्रश्नपत्रिकेत मुख्यतः सामान्यज्ञान, विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी, तांत्रिक या विषयांवर प्रश्न असतात.