Police Patil Exam Papers Marathi PDF 2023 (पोलीस पाटील)
Police Patil Exam Papers Marathi PDF 2023 पोलीस पाटील परीक्षा प्रश्नपत्रिका
Police Patil Exam Papers Marathi PDF 2023: The Maharashtra state government has announced Maharashtra Police Patil Recruitment for 2023-24, and this recruitment process will be conducted through the Written Exam (Test). The selection of suitable candidates will be based on the marks achieved in this Written Exam and performance in personal interviews.
Candidates preparing for Maharashtra Police Patil Recruitment 2023 can easily download the Question Paper PDF with Answer Key, available in this section. They can also download the Police Patil Syllabus 2023, Police Patil Bharti Exam Pattern 2023, and Previous Year Question Paper PDF. The Maha Police Patil Exam Question Paper set is available on Unokri.com.
पोलीस पाटील परीक्षा प्रश्नपत्रिका 2023
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती जाहिरात नंतर, महाराष्ट्र राज्य सरकार पोलीस पाटील भरती करत आहे. महा पोलीस पाटील भरती परीक्षा २०२३ लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे होणार आहे, त्यामुळे जर आपणास या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर, आपल्याला मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे निरीक्षण करून अभ्यास करणे, आणि संभाव्य प्रश्नासंच सोडवणे अत्यंत महत्वाचे आहे.
या पेजवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत, मागील वर्षाचे पोलीस पाटील प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात, पोलीस पाटील परीक्षा पॅटर्न २०२३, आणि पोलीस पाटील अभ्यासक्रम २०२३. हे सर्व आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पास व्हायला सहाय्य करण्यात मोलाचे पाऊल ठरणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ नक्की घावा.
Police Patil Exam Papers Marathi PDF Overview
Organization Name | Maharashtra State Government |
Post Name | Police Patil (पोलीस पाटील) |
Salary | Rs. 9,300/- to Rs. 34,800/- per month |
Category | Previous Year Question Paper |
Recruitment Name | Police Patil Bharti 2023 |
Application Mode | Offline |
Job Location | Maharashtra |
Official Website | www.maharashtra.gov.in |
Maha Police Patil Exam Papers Marathi PDF Download
We provide Maharashtra Police Patil Exam Papers Marathi pdf with questions and answers with detailed solutions.
Police Patil Bharti Exam Pattern 2023
पोलीस पाटील भारती परीक्षा ८० गुणांची असेल, प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराला १ गुण असेल. लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका अस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल. महाराष्ट्र पोलीस पाटील भारती लेखी परीक्षा इयत्ता दहावी (एसएससी) पर्यंतच्या अभ्यासक्रमवार आधारित असेल, यात सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. लेखी परीक्षेत एकूण ८० गुणांपैकी किमान ३६ गुण (४५%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. असे सर्व मिळून पोलीस पाटील भारती परीक्षा २०२३ (Police Patil Bharti Exam Pattern 2023) हि एकूण १०० गुणांची असेल.
Police Patil Syllabus 2023
पोलीस पाटील परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रम / सिलेबस हे आपल्या तयारीस दिशादर्शक ठरू शकते. या सिलेबसचे उद्देश्य परीक्षेचे स्वरुप, महत्वपूर्ण विषये, आणि प्रश्नांचे विविधते बद्दल माहिती प्रदान करते.
या वर्षी पोलीस पाटील परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये खास बदल आहे, यामध्ये विविध विषये समाविष्ट आहेत. यात पोलीस पाटील संबंधित नियम, कायदे, आपत्ती निवारण, सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषये समाविष्ट आहेत.
Also Read: Washim Collector Office Recruitment
परीक्षेच्या प्रकारानुसार, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न विविध प्रकारच्या असू शकतात. बरोबर उत्तर देण्याच्या स्पर्धेत आपल्याला सुरुवातीला ही अभ्यासक्र मदत करू शकते. आपल्या तयारीसाठी योग्य पुस्तके, ऑनलाइन स्टडी मटेरिअल, आणि मॉक परीक्षा सोडवणे महत्वपूर्ण आहे.
“निश्चयाने आपले इच्छित उद्दिष्ट गाठण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने परिश्रमपूर्वक तयारी करत रहा!”
परीक्षेच्या तारीखेत बदल किंवा स्थगित होऊ शकते का?
होय, परीक्षेच्या तारीखेत बदल किंवा स्थगित करण्याचे प्राधिकरणाचे हक्क आहे. बदललेले अथवा स्थगित झालेल्या तारीखांची माहिती स्थानिक प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
परीक्षेच्या पॅटर्नविषयी माहिती आहे का?
पोलीस पाटील भारती परीक्षा ८० गुणांची असेल, प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराला १ गुण असेल. लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका अस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
पोलीस पाटील भरती परीक्षेची विशिष्ट प्रमाणे तयारी कशी करावी?
पोलीस पाटील भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रमुख आणि महत्वपूर्ण विषयांची यादी तयार करणे आवश्यक आहे. सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे निरीक्षण करणे, पूर्वीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पहा, आणि मॉक टेस्ट द्वारे तुमचे प्रगती तपासात रहा.
Sir may pahlibhar police patil ki exam de rahu Muje konshi book Se Padai karna h
Super
mi pahilya velela police patil sathi arj karat aahe krupaya sarav sathi kay karave lagel
police patil sarav prashnapatrika mala pahije
Amol yevale
मला आता पर्यन्त च्या सर्व प्रश्न पत्रिका हव्या आहेत…
पोलीस पाटील प्रश्न पत्रिका मिळाल्यास खूप खूप सहकार्य होईल कृपया प्रश्न पत्रिका उपलब्ध करून द्या किंवा प्रश्न पत्रिका पुस्तक असेल तर द्या….
Yes
Sir mala pn pahije
Yes mala pn
मी पोलिस पाटील परीक्षा पहिलादा देत आहे तरी माझी नम्र विनती आहे की मला सर्व प्रश्न पत्रिका मिळाव्यात अशी नम्र विनती करते
आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका मला हव्यात