Talathi Bharti Practice Paper Online Test 1 – सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 1 – तलाठी भरती सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 1: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free. These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 25 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये २५ प्रश्न देत आहोत, परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 1
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Talathi Exam 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘ती दररोज फेरफटका मारण्यास जातो’ अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील आलंकारिक शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
-
Question 3 of 25
3. Question
1 points“आगगाडी” हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
-
Question 4 of 25
4. Question
1 points“खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली” या वाक्यातील क्रियापद ओळखा.
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
-
Question 6 of 25
6. Question
1 points“वैद्याने रोग्यास बरे केले” या वाक्यातील कर्ता ओळखा.
-
Question 7 of 25
7. Question
1 points“कटी” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता.
-
Question 8 of 25
8. Question
1 points“गुणहीन” या शब्दाचा समास ओळखा.
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते उदाहरण कर्मधाराय समासाचे नाही?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsWater is ————– tea or any other liquid for all living beings.
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsChoose the appropriate preposition for the given sentence:
An amazing biological clock ———- us regulates our sleeping patterns.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the option that best punctuates the given sentence:
The basketball coach ordered the players stand up and form a line quickly -
Question 14 of 25
14. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence:
Negotiators are hoping for an ———- settlement. -
Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the appropriate possessive noun to complete the given sentence.
The summit is just ———– march from here. -
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the most suitable conjunction to complete the given sentence:
We came ———– the guest had left. -
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose the correct form of verb that is in agreement with the subject:
A 3BHK house usually ——- three bedrooms, a hall, and a kitchen too. -
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the correct form of the noun for the given sentence:
The ———– of the monarch butterfly is the most spectacular natural phenomena in the worl(D) -
Question 19 of 25
19. Question
1 pointsOut of the following options, choose the sentence that is punctuated correctly.
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsFind the word opposite in meaning to the word: Invincible
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक विक्रेता एक घड्याळ ५% सूटीवर विकतो. जर त्याने ७% सूट दिली तर त्याला नफ्यामध्ये १५ रुपये कमी मिळतात. घड्याळाची लावलेली किंमत काय आहे?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा.
0, 4, 6, 3, 7, 9, 6, —–, 12
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन असमान परिमेय संख्याच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक कार ताशी ४५ किमीच्या वेगाने जाते आणि वेळेवर मुक्कामी पोहचते. जेव्हा तिचा सरासरी वेग ताशी ४० किमी होतो तेव्हा ती ३० मिनिटे उशिरा पोहचते. तर कारने पार केलेले अंतर काढा.
-
Question 25 of 25
25. Question
1 points३९ विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये प्रत्येकाकडे एक कुत्रा किंवा एक मांजर किंवा कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळीव प्राणी आहेत. वीस विद्यार्थाकडे कुत्रा आहे आणि २६ विद्यार्थाकडे मांजर आहे, तर किती मुलांकडे कुत्रा आणि मांजर दोन्हीही आहेत?
Read Also: Marathi Grammar Practice Test 1
Practice good work
nice