Talathi Bharti Practice Paper Online Test 5: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free.
These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 30 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Bharti Practice Paper Online Test 5 – तलाठी भरती सराव पेपर
आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये ३० प्रश्न देत आहोत.
परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. आपणास विनंती की आपण जास्तीत जास्त या ऑनलाइन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 5 तलाठी सराव पेपर
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
Talathi Exam0%
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
X चे दक्षिण दिशेला तोंड आहे, तो 45 अंश डावीकडे वळतो, मग तो 75 अंश उजवीकडे वळतो, मग तो 180 अंश वळतो, मग तो 15 अंश उजवीकडे वळतो, शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे.
Question 2 of 25
2. Question
1 points
मालिकेतील रिकामी जागा भरा:
O, —, R, U, Y, D, J
Question 3 of 25
3. Question
1 points
10/40 +0.75-5/40=?
Question 4 of 25
4. Question
1 points
एक माणूस त्याच्या घरातून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो, मग तो डावीकडे वळतो आणि 5 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किमी चालतो,
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 किमी चालतो, तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
Question 5 of 25
5. Question
1 points
16/20+12.5-5/40=?
Question 6 of 25
6. Question
1 points
सूरत हे —— नदीच्या काठावर वसलेले आहे.
Question 7 of 25
7. Question
1 points
परिसंस्थेचा सजीव भाग ___________ म्हणून संदर्भित आहे.
Question 8 of 25
8. Question
1 points
जीवांचा विविधतेला संघटनात्मक पातळ्या _________ ह्या आहेत.
Question 9 of 25
9. Question
1 points
“मौट्रिक्स नोंदी” मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्राचा समावेश झालेला आहे?
Question 10 of 25
10. Question
1 points
खालीलपैकी कोण व्यक्ति महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
Question 11 of 25
11. Question
1 points
“फ्री थ्रो” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Question 12 of 25
12. Question
1 points
भारतात वल्लभभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे?
Question 13 of 25
13. Question
1 points
1926 मध्ये स्थापित श्री अरबिंदो आश्रम __________ येथे स्थित आहे?
Question 14 of 25
14. Question
1 points
पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ _______ म्हणून ओळखली जाते.
Question 15 of 25
15. Question
1 points
पुढीलपैकी कोणते क्लोरोफ्लोरोकार्बन (सी.एफ.सी.) चे गुणधर्म आहेत?
Question 16 of 25
16. Question
1 points
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Question 17 of 25
17. Question
1 points
“सोहन शाळेत जात होता” या वाक्यातील काळ ओळखा.
Question 18 of 25
18. Question
1 points
खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.
Question 19 of 25
19. Question
1 points
पुढील शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा. “कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते”
Question 20 of 25
20. Question
1 points
पूढील शब्दाचा समास प्रकार ओळखा. मोगलमराठे
Question 21 of 25
21. Question
1 points
प्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागी भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. “गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थांनी मिळवलेले यश निश्चितच _________ आहे”
Question 22 of 25
22. Question
1 points
“मन सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे” या वाक्यातील वृत्त ओळखा.
Question 23 of 25
23. Question
1 points
प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे
Question 24 of 25
24. Question
1 points
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Question 25 of 25
25. Question
1 points
पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. देव देते नि _______