Talathi Bharti Practice Paper Online Test 8 तलाठी सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 8: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free.
These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 25 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Bharti Practice Paper Online Test 8 – तलाठी भरती सराव पेपर
आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये २५ प्रश्न देत आहोत.
परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. आपणास विनंती की आपण जास्तीत जास्त या ऑनलाइन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 8 तलाठी सराव पेपर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.

अन्य महत्वाच्या तलाठी सराव पेपर