Talathi Bharti Practice Paper Online Test 3 – सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 3 – तलाठी भरती सराव पेपर ३
Talathi Bharti Practice Paper Online Test 3: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free. These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 30 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग अंतर्गत होणार्या आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये ३० प्रश्न देत आहोत, परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 3 तलाठी सराव पेपर ३
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Talathi Exam 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 pointsपरिसंस्थेचा सजीव भाग ______ म्हणून संदर्भित आहे.
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsजिवाच्या विविधतेच्या संघटनात्मक पातळ्या ______ ह्या आहेत.
-
Question 3 of 30
3. Question
1 pointsएक दुकानदार प्रत्येकी ३५ रुपये दराने मार्करची विक्री करतो आणि त्याला १०% कमिशन मिळते. तो प्रत्येकी ६५ रूपयाच्या दराने जेल पेनचीही विक्री करतो आणि त्याला २०% नफा मिळतो. जर त्याने दिवसाला १२ मार्कर्स आणि ८ जेल पेनची विक्री केली तर २ आठवड्यामध्ये त्याला मिळणार्या कमिशनाची रक्कम काय असेल?
-
Question 4 of 30
4. Question
1 points२१.४० रुपये प्रती किलोग्रॅमने मिश्रणाची विक्री करण्यासाठी १८.२० रुपये प्रती किलोग्रॅम आणि २३.८० रुपये प्रती किलोग्रॅमच्या तांदळांना किती गुणोत्तरमध्ये मिसळले जावे?
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsसोडवा 2418 = (78×30) +?
-
Question 6 of 30
6. Question
1 points‘जर ‘A’= 26, SUN = 27, तर CAT =?
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsप्रश्न चिन्हाच्या जागी काय यायला हवे?
BEF, DGH, FIJ, HKL,?
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsफासा दोन वेळा फेकल्यास बेरीज 8 मिळण्याची संभाव्यता काय आहे?
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsअरुण नऊ (9) दिवसापासून सिनेमाला गेला, तो फक्त गुरुवारी सिनेमा पाहायला जातो. आज आठवड्याचा कोणता दिवस आहे?
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
-
Question 11 of 30
11. Question
1 points“अनुरक्ती” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
-
Question 12 of 30
12. Question
1 pointsवळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो ।।
वरील ओळीत _______ हा अलंकार वापरला गेला आहे.
-
Question 13 of 30
13. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. “कावळा बसायला अन ________ तुटायला”
-
Question 14 of 30
14. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. “जगाचे नियंत्रण करणारा”
-
Question 15 of 30
15. Question
1 points“तरु” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
-
Question 16 of 30
16. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यापैकी केवळ एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते?
-
Question 17 of 30
17. Question
1 pointsखालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
-
Question 18 of 30
18. Question
1 pointsप्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योगा पर्याय निवडा. “नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तिची ______ करण्यात येते”
-
Question 19 of 30
19. Question
1 pointsखसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsPick the right meaning of the highlighted word in the sentence:
I didn’t come here today to jeer, want to give advice. -
Question 21 of 30
21. Question
1 pointsFind the meaning of the highlighted word in the sentence:
He spent his life in pointless drudgery -
Question 22 of 30
22. Question
1 pointsIdentify the figure of speech in the following sentence:
Oh sun, how you scorch us with your rays. -
Question 23 of 30
23. Question
1 pointsPick the right meaning of the highlighted word in the sentence:
The local people tried to segregate the two lovers. -
Question 24 of 30
24. Question
1 pointsFind the word opposite in meaning to the word: Harsh
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsPick the Synonym for the word: Covert
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsPick the right antonym for the word: Apathy
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsPick the right idiom which fits into the sentence:
Let us ———— and live in peace -
Question 28 of 30
28. Question
1 pointsConvert the simple sentence to a complex sentence:
Let us hope for better times -
Question 29 of 30
29. Question
1 pointsPick the right meaning of the highlighted word in the sentence: He described the deception as a hoax.
-
Question 30 of 30
30. Question
1 points4.50 +3.25 +4.35-(4.50 +3.25-5.35) =
अन्य महत्वाच्या सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 1 – सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 2