Talathi Bharti Practice Paper Online Test 2 – सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 2 – तलाठी भरती सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 2: Talathi Bharti Practice Paper Online Test Series as per the TCS and IBPS pattern is provided on this page, and the candidates appearing for Maharashtra Talathi Exam can practice with the online test series for free. These practice papers are created with the help of our team of professionals, in which every test contains 30 questions with multiple-choice answers and 01 mark for every correct answer per question.
Talathi Exam Practice Paper in Marathi – तलाठी भरती सराव पेपर
आगामी तलाठी भरती परीकक्षेला अनुसरून या पेजवर महत्वाच्या सराव पेपर देत आहोत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येक सराव पेपर मध्ये ३० प्रश्न देत आहोत, परीक्षेच्या स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला ०१ गुण असणार आहे. तलाठी बनण्याचे स्वप्न बाळगून हजारो तरुण दरवर्षी तलाठी परीक्षेची तयारी करत असतात, आणि त्यासाठी ते अभ्यास देखील भरपूर करतात. परंतु आता या तलाठी भरती परीक्षा ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने होणार असल्याने पेपर सोडवण्याचा सराव देखील ऑनलाईन पद्धतीने व्हायला हवे.
Talathi Bharti Practice Paper Online Test 2 तलाठी सराव पेपर २
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या तलाठी पदभरती लवकरच चालू होणार आहे. तलाठी भरती परीक्षा करिता बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार व अभ्यासक्रमानुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका या पेजवर उबलब्ध करून देत आहोत. यामध्ये आपण मुख्यतः मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी या विषयाचा सराव पेपर घेणार आहोत, तर मग खालील “Start Quiz” बटनावर क्लिक करा आणि लागा तयारीला.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Talathi Exam 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
1 points“मुलाने कुत्रास मारले” या वाकयातील कर्म ओळखा.
-
Question 2 of 30
2. Question
1 pointsखालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला पर्याय निवडा.
-
Question 3 of 30
3. Question
1 points“निरोगी” या शब्दाचा समास ओळखा.
-
Question 4 of 30
4. Question
1 points“घतोत्कच” या आलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
-
Question 5 of 30
5. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
-
Question 6 of 30
6. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय ओळखा.
-
Question 7 of 30
7. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
ऊन रखरखीत X
-
Question 8 of 30
8. Question
1 pointsदिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला (विध्यर्थ)
-
Question 9 of 30
9. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. “भारनियमनामुळे विद्द्युत पुरवठा खंडित होणे ही आजकाल नेहमीचीच बाब झाली आहे”
-
Question 10 of 30
10. Question
1 pointsChoose the correct form of the modal auxiliary verb for the given sentence:
The student asked if he ——— meet the Principal. -
Question 11 of 30
11. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
She never gets anything done because she has her finger in too many ——– pies. -
Question 12 of 30
12. Question
1 pointsFind the meaning of the highlighted word in the sentence:
He was trying to banish all feelings of guilt. -
Question 13 of 30
13. Question
1 pointsPick the right meaning of the highlighted word in the sentence:
In order to thwart the advancing enemy troops, the captain ordered the explosives team to destroy the bridge -
Question 14 of 30
14. Question
1 pointsPick the Synonym for the word: Eradicate
-
Question 15 of 30
15. Question
1 pointsFind the meaning of the highlighted word in the sentence:
Of the two, the latter is far better than the former. -
Question 16 of 30
16. Question
1 pointsChoose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:
If ———– is low, they will cancel the class. -
Question 17 of 30
17. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
The thief took to his heels as soon as he saw the police. -
Question 18 of 30
18. Question
1 pointsChoose the appropriate preposition for the given sentence:
The ball fell —–the pond as Amala missed flinging it ———- Shashi. -
Question 19 of 30
19. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling.
-
Question 20 of 30
20. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणाची सरासरी 68 आहे, त्या वर्गातील मुलींच्या गुणांची सरासरी 80 आहे आणि मुलांची सरासरी 60 आहे, त्या वर्गातील मुलांची टक्केवारी काय आहे?
-
Question 21 of 30
21. Question
1 pointsविजय आणि आनंद ह्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 4:3 आहे, 6 वर्षांनंतर विजयचे वय 26 वर्षे अहेल, तर आनंदचे वय काय असेल?
-
Question 22 of 30
22. Question
1 pointsजर मालाची किंम्मत 25% नी वाढवली तर खर्च 15% नी वाढते, त्या व्यक्तिला 4 किग्रॅ माल कमी मिळतो. मालाचे मूळ प्रमाण काढा (किलोग्रॅम मध्ये)
-
Question 23 of 30
23. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त पदाची नियुक्ती करणार्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
-
Question 24 of 30
24. Question
1 pointsभारतातील उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली मिहीर चा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये वापर केला जातो?
-
Question 25 of 30
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताचे वय _______ वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही.
-
Question 26 of 30
26. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशकडून समवर्ती सूची घेतली आहे?
-
Question 27 of 30
27. Question
1 pointsभारतात मिश्मी पर्वत रांगा कुठे आहेत?
-
Question 28 of 30
28. Question
1 points(आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जन माहिती अधिकार्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकते?
-
Question 29 of 30
29. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते?
-
Question 30 of 30
30. Question
1 pointsसूरत हे ______ नदीच्या काठावर वसलेले आहे.
अन्य महत्वाच्या सराव पेपर
Talathi Bharti Practice Paper Online Test 1 – सराव पेपर